दररोज स्किपिंगचे फायदे!

pixabay

By Hiral Shriram Gawande
Jul 02, 2024

Hindustan Times
Marathi

जर तुम्ही दररोज ठराविक वेगाने स्किपिंग करत असाल, तर तुमच्या हृदयाची गती अधिक वेगवान होईल. त्यामुळे तुम्हाला हृदय व रक्तवाहिन्या संबंधीचे व्यायाम वेगळे करण्याची गरज नाही.

pixabay

तुम्हाला माहित आहे का स्किपिंग हा एक उत्तम व्यायाम आहे आणि जर तुम्ही दररोज याचा सराव केला तर तुमच्या शरीरातील या समस्या दूर होतील

pixabay

दररोज स्किपिंग केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. जर तुम्ही दररोज ठराविक वेगाने दोरीच्या उड्या मारत असाल, तर तुमच्या हृदयाची गती वेगवान होईल, त्यामुळे तुम्हाला स्वतंत्रपणे कार्डिओ व्यायाम करण्याची गरज नाही.

pixa bay

धावण्यापेक्षा स्किपिंगने जास्त कॅलरी बर्न होतात. १ तास दोरीच्या उड्या मारल्याने तुमच्या शरीरातील १३०० कॅलरीज बर्न होतात. त्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबी अगदी सहजपणे कमी होते.

pixabay

उन्हाळ्यात किंवा पावसाळ्यात बाहेर जाता येत नाही. तुम्हाला घराबाहेर चालणे किंवा पळता येत नसले तर तुम्ही घरी व्यायाम सुरु ठेवण्यासाठी स्किपिंग करू शकता. 

pixabay

स्किपिंगमुळे तुम्हाला तुमचे हात आणि पाय एकत्र हलवण्याची सवय होते. दररोज स्किप केल्याने तुमचे शरीर संतुलित राहील.

pixabay

दररोज स्किपिंग केल्याने तुमचे हात आणि पायांचे स्नायू मजबूत होतात. 

pixabay

दररोज स्किपिंग केल्याने तुमची सांधे हाडे मजबूत होतात आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या सांधेदुखीपासून मुक्त होऊ शकता.

pixabay

रोज सकाळी करा ‘ही’ ५ कामं; दूर होतील आर्थिक समस्या!