दररोज दूध पिताय? मग लसूण टाकून प्यायल्याने होईल फायदा

pixa bay

By Aarti Vilas Borade
Oct 28, 2024

Hindustan Times
Marathi

लसणाच्या पाकळ्या दुधात उकळण्याचे 7 फायदे पाहूया

pixa bay

सर्दी आणि ताप बरा होतो

pixa bay

अंगावर पुरळ उठल्यास ते कमी होते

pixa bay

फुफ्फुसाची जळजळ नियंत्रित करते

pixa bay

बाळंतीन महिलेने हे दूध प्यायल्याने अंगावरील दूध वाढते

pixa bay

बाळाच्या पोटातील जंतू नष्ट होतात

pixa bay

गाढ झोप येण्यास मदत होते

pixa bay

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते

pixa bay

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान