शेवग्याच्या पावडरचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Aug 20, 2024

Hindustan Times
Marathi

वजन कमी करण्यास मदत होते

निरोगी केस आणि त्वचा राखण्यास मदत करते

मोरिंगा पावडर शेवग्याच्या वाळलेल्या पानांचा वापर करून तयार केली जाते

शेवग्याच्या पानांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट असतात

शेवग्याची पावडर अनेक आरोग्य फायदे देऊ शकते

एका वाटील खोबरेल तेल किंवा दही आणि मध मिसळून घट्ट पेस्ट बनवा.

हे मिश्रण तुमच्या टाळू आणि केसांना लावा. केसांचे आरोग्य सुधारते.

‘या’ लोकांवर असते गणपतीची विशेष कृपा!