रात्रभर मेथी भिजत ठेवून खाण्याचे फायदे

By Aarti Vilas Borade
Mar 28, 2024

Hindustan Times
Marathi

भिजवलेल्या मेथीचे दाणे खाण्याचे अनेक फायदे आहेत

pixa bay

वजन कमी करण्यासाठी मेथी भिजवून खाल्ली जाते 

Freepik

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणण्यासाठी मेथीचे दाणे रात्र भर भिजवून खातात

pixa bay

पोट थंड ठेवण्यासाठी मेथीचे दाणे भिजवून त्याचे पाणी रोज प्यावे

pixa bay

मेथी रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करते

Freepik

हृदय निरोगी ठेवण्यासाठी भिजलेल्या मेथीचे पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात

Freepik

सकाळी रिकाम्या पोटी मेथीचे पाणी प्यायल्याने चयापचय वाढते

मराठमोळं सौंदर्य! गुलाबी साडीत रिंकू दिसतेय कमाल!