सब्जाच्या बिया खाण्याचे फायदे! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Apr 20, 2024

Hindustan Times
Marathi

शरीरातील पित्त कमी करते

शरीरातील उष्णता कमी करते

यामध्ये फायबर जास्त असते 

साखरेचे प्रमाण कमी होईल

वजन नियंत्रित करते

पचनक्रिया सुधारते

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

सेकंड हँड बाईक घेताना 'या' गोष्टींकडे लक्ष द्या