उन्हाळ्यात चिंच खावी की नाही? जाणून घ्या
Pexels
By
Aarti Vilas Borade
Apr 02, 2024
Hindustan Times
Marathi
चिंच खाण्याचे अनेक फायदे आहेत
Pexels
शरीरातील रक्तदाब कमी करण्यासाठी चिंच खातात
Pexels
चिंचेमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. त्यात फॅटही कमी असतात
Pexels
चिंचेमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते
pixa bay
अन्नात चिंच टाकल्याने पचन सुलभ होते
pixa bay
वजन कमी करण्यास चिंच मदत करते
pixa bay
त्यामुळे उन्हाळ्यात चिंच खाणे शरीरासाठी चांगले असते
pixa bay
रोज एक ग्लास डाळिंबाचा रस पिण्याचे ७ फायदे!
pixa bay
पुढील स्टोरी क्लिक करा