सूर्यफुलाच्या बिया खाण्याचे फायदे

By Aarti Vilas Borade
Apr 03, 2024

Hindustan Times
Marathi

सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

शरीरातील अँटिऑक्सिडंटचे प्रमाण वाढते

सूर्यफुलाच्या बियांमध्ये लोह जास्त असते

या बियांच्या सेवनाने बद्धकोष्ठता दूर होते

शरीरातील ऊर्जा वाढवण्यास या बिया मदत करतात

कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी अनेकदा डॉक्टर सूर्यफुलाच्या बिया खाण्यास सांगतात

शारीरिक विकासासाठी सूर्यफुलाच्या बिया खाणे आवश्यक असते

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर