लाल केळी खाण्याचे फायदे! 

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 04, 2024

Hindustan Times
Marathi

पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते

हे किडनी स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते

यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते

रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते 

५० टक्के फायबर असते

नर्वस ब्रेकडाउन ग्रस्त लोकांसाठी उपयुक्त 

दररोज रात्री एक लाल केळी खा

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान