उन्हाळ्यात कच्चा कांदा खाण्याचे फायदे
By Hiral Shriram Gawande
Mar 21, 2024
Hindustan Times
Marathi
कांदा रक्तातील साखरेचे नियमन करण्यास मदत करतात
कांद्यामध्ये कर्करोगविरोधी संयुगे असतात
कांदा खाल्ल्याने हाडे मजूबत होतात
कांदा बॅक्टेरियल आजार टाळू शकतो
कांद्यामधील क्वेर्सेटिन हृदयाच्या आरोग्यासाठी मदत करू शकते
कांदा पोटाचे अल्सर बरे करतो
कांदा पोटाची चरबी कमी करण्यास मदत करतो
लहान मुलांचे हृदय निरोगी राहावे म्हणून काय खायला द्यावे?
पुढील स्टोरी क्लिक करा