कच्चा नारळ खाण्याचे फायदे

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 20, 2024

Hindustan Times
Marathi

रोजच्या आहारात नारळाचा समावेश केल्यास हृदयविकार टाळता येईल.

यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात असते

बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो

नारळ खाल्ल्याने युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन टाळता येते

नैराश्य दूर करते

हाडे मजबूत करते

आयुर्वेदात नारळ हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.

मार्चचा पहिला आठवडा या ५ राशींसाठी शुभ