संत्र्याचा रस पिण्याचे काय आहेत फायदे?

By Aarti Vilas Borade
Oct 24, 2024

Hindustan Times
Marathi

पचनाचे विकार कमी होतात

गॅस्ट्रिक ऍलर्जी कमी होते

छातीत होणारी जळजळ कमी होते

पोट दुखीची समस्या कमी होते

ग्लुकोजची पातळी नियंत्रणात राहाते

संत्री खाल्यामुळे भूक लागते

साखरेची पातळी नियंत्रणात येते

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay