रोज कांदा खाल्ल्यास मिळतात एवढे फायदे

pixabay

By Hiral Shriram Gawande
Mar 04, 2024

Hindustan Times
Marathi

कांद्यामध्ये असलेले लोह शरीराद्वारे सहज शोषले जाते.

pixabay

किडनीच्या समस्या दूर करतात.

pixabay

चरबी कमी करते.

pixabay

एनिमियाचा त्रास बरा होतो.

pixabay

डोके दुखणे, गुडघेदुखी, अंधुक दिसणे इत्यादी बरे होतात.

pixabay

रोज कांदा खाल्ल्यास सर्दीपासून मुक्ती मिळते.

pixabay

जखमा लवकर बऱ्या होतात.

pixabay

कच्चा कांदा खाल्ल्याने श्वासाची दुर्गंधी येऊ शकते.

pixabay

कच्चा कांदा खाल्ल्यानंतर पुदिन्याची काही पाने चावून खा. तोंडाचा वास निघून जाईल.

pixabay

महाकुंभात कोट्यावधी भाविकांची हजेरी

Photo Credit: PTI