उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Mar 30, 2024

Hindustan Times
Marathi

पोटाला थंडावा देते

बद्धकोष्ठतेच्या समस्येसाठी उत्तम

खरबूजमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, सोडियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात.

शरीराला थंड ठेवण्याचा गुणधर्म

पोटाच्या समस्येसाठी उत्तम

पोटातील अल्सर बरे करते

खरबूजमध्ये ९५ टक्के पाणी आणि फायबर असते

काजू खाल्ल्याने वजन वाढते? जाणून घ्या...