कमळाच्या बिया खाण्याचे फायदे!  

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 31, 2024

Hindustan Times
Marathi

यामध्ये अधिक कॅल्शियम असते यामुळे हाडे मजबूत होतात

याच्या सेवनाने कमी ताण येतो.  

स्नायू जलद आणि मजबूत वाढतात

याच्या सेवनाने पुरुष लैंगिकदृष्ट्या अधिक सक्रिय होतात 

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते 

शरीराचे वजन नियंत्रित करते

व्हिटॅमिन बी १२

हे पदार्थ व्हिटॅमिन बी १२ आहेत उत्तम!