यकृतापासून किडनीपर्यंत! लिची खाण्याचे फायदे
By
Aarti Vilas Borade
May 22, 2024
Hindustan Times
Marathi
लिची हे उन्हाळ्यातील सर्वात थंड फळ म्हणून ओळखले जाते
Pexels
लिची हे एक रसाळ आणि गोड फळ आहे. उन्हाळ्यात लिची खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊया...
Pexels
लीचीमध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 6, नियासिन, रिबोफ्लेविन, तांबे, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि मँगनीज यांसारखे अनेक आवश्यक पोषक घटक असतात
Pexels
लिची खाल्ल्याने आतड्यात चांगले बॅक्टेरिया वाढतात. हे चयापचय गती वाढवते.
Pexels
तुमच्या शरीरातील विषारी द्रव्यांचे प्रमाण कमी करते आणि तुमच्या यकृत व मूत्रपिंडाचे कार्य सुधारण्यास मदत करते
Pexels
लिचीचे सेवन केल्याने हायड्रेशन वाढवून कोलेजनला प्रोत्साहन देते. त्यामुळे चेहऱ्यावरील रेषा किंवा सुरकुत्या कमी होतात
Pexels
लिचीमधील पाणी आणि नैसर्गिक फ्रक्टोज केवळ शरीराला चांगली ऊर्जा देत नाही तर शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करतात
Pexels
लिचीमधील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते
Pexels
बिना तेलाची 'क्रीमी दाल मखनी' कशी बनवायची?
पुढील स्टोरी क्लिक करा