करवंद खाण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
Mar 05, 2024

Hindustan Times
Marathi

केसांचे संरक्षण करते

त्वचेचे रक्षण करण्यास मदत होते

शरीरातील उष्णता संतुलित करते

पित्तामुळे होणाऱ्या उलट्या रोखू शकते

पचनशक्ती वाढते

दृष्टी सुधारते

प्रतिकारशक्ती वाढवते

बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी श्रेया बुगडे पोहोचली वर्षा बंगल्यावर