हिरवे वाटाणे खाण्याचे फायदे

By Hiral Shriram Gawande
May 31, 2024

Hindustan Times
Marathi

हिरवे वाटाणे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचे म्हटले जाते. जाणून घ्या त्याचे फायदे

पचन नियमित होते

हृदय निरोगी राहते

वजन नियंत्रित करते

हाडांचे आरोग्य राखते

साखरेचे प्रमाण नियंत्रित करते

गर्भवती महिलांसाठी सर्वोत्तम

घरात गंगाजल ठेवलंय? मग करू नका ‘या’ चुका!