रिकाम्या पोटी लसूण खाण्याचे काय आहेत फायदे?

pixa bay

By Aarti Vilas Borade
Oct 23, 2024

Hindustan Times
Marathi

लसणाचा वापर भारतीय स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात केला जातो

pixa bay

रोज सकाळी एक लसूण खाण्याचे अनेक फायदे आहेत

pixa bay

लसूण खाल्याने प्रतिकारशक्ती वाढवते

pixa bay

हृदयाचे आरोग्य सुधारते

pixa bay

शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते

pixa bay

पचनाचे आरोग्य सुधारते

Pexels

प्रतिजैविक आणि विषाणूजन्य समस्या टाळतात

Pexels

घरच्या घरी तयार करा कुरकुरीत ‘बीटरूट चिप्स’! 

Canva