मासे खाण्याचे काय आहेत फायदे?

Pexels

By Aarti Vilas Borade
Apr 01, 2024

Hindustan Times
Marathi

माशांमध्ये भरपूर पोषक, प्रथिने आणि व्हिटॅमिन डी असतात

Pexels

माशांमध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते ते शरीरासाठी आणि मेंदूसाठी आवश्यक असते

Pexels

चरबीयुक्त मासे अतिशय निरोगी मानले जातात. त्यामध्ये सॅल्मन, ट्यूना आणि मॅकरेलचा समावेश आहे.

Pexels

मासे हे हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.

pixa bay

गरोदर महिलांना मासे खाण्यास सांगितले जाते. कारण त्या मध्ये ओमेगा ३ फॅटी ॲसिड असते.

pixa bay

मासे तणाव कमी करण्यास मदत करतात

pixa bay

मूड स्विंग, मानसिक थकवा, कमी ऊर्जा या सगळ्यावर उपचार म्हणून मासे खाण्यास सांगितले जाते

pixa bay

बेली फॅट कमी करण्यास मदत करणारे ड्रिंक्स

freepik