हिवाळ्यात मेथी खाण्याचे फायदे!

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 18, 2024

Hindustan Times
Marathi

रोज सकाळी भिजवलेले मेथीच्या दाण्यांचे पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते

मेथीमध्ये फायबर असते

पोटदुखी बरी होते

मासिक पाळीची समस्या दूर होईल

केस गळण्याची समस्या दूर होईल

शरीराला शक्ती देते

मधुमेहींसाठीही याचे अनेक फायदे आहेत

लज्जतदार डाळ कांदा बनवण्याची सोपी रेसिपी!