फ्लॉवरची भाजी खाण्याचे फायदे

pixabay

By Hiral Shriram Gawande
Mar 21, 2024

Hindustan Times
Marathi

कर्करोगास प्रतिबंध करते. कर्करोगाच्या पेशींची वाढ नियंत्रित करते

pixabay

हृदयाला शक्ती देते

pixabay

पचनाचे विकार दूर होतात

pixabay

संधिवातामुळे होणाऱ्या वेदनांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करू शकते

pixabay

फुलकोबीमध्ये ए, बी, ई आणि के जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.

pixabay

रोज ९० ग्रॅम फ्लॉवर खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते.

pixabay

मेंदूच्या विकासात मदत होते

pixabay

शेवंताबाईची शेवंताताई झाली! अपूर्वा नेमळेकरचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन

All Photos: Instagram