गुळवेलची पाने खाण्याचे फायदे

By Tejashree Tanaji Gaikwad
Jan 03, 2024

Hindustan Times
Marathi

गुळवेलची पाने खूप शक्तिशाली आहे

पृथ्वीवर उपलब्ध असलेले अमृत मानले जाते 

हे औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण आहे

तीव्र तापावर एक उत्कृष्ट उपाय आहे 

मधुमेह विरोधी म्हणून काम करते 

प्रतिकारशक्ती वाढवते

दम्याच्या रुग्णांसाठी फायदेशीर

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

रक्तातील साखरेची पातळी वाढवतात या ६ गोष्टी

pixabay