आवळा खाण्याचे फायदे
By
Hiral Shriram Gawande
Jul 16, 2024
Hindustan Times
Marathi
रोज आवळ्याचा रस प्यायल्याने बद्धकोष्ठतेपासून सुटका मिळेल.
आवळ्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढेल
यात व्हिटॅमिन सी, टॅनिन, एमिनो ॲसिड आणि आवश्यक फॅटी ॲसिड असतात. ते केसांना पोषक फायदे देतात.
यातील एलाजिटानिन्स संयुगे रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास आणि मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करतात.
आवळ्याची पावडर आणि दह्याचे मिश्रण आठवड्यातून दोनदी चेहऱ्यावर लावल्यास त्वचा चमकदार होते.
यात कॅल्शियम भरपूर असते जे हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त आहे.
आवळा शरीर आणि डोळे थंड करते
लाडू खा आणि वजन कमी करा!
Pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा