रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाण्याचे फायदे! 

pixa bay

By Tejashree Tanaji Gaikwad
Apr 10, 2024

Hindustan Times
Marathi

दात घासल्यानंतर किंवा दात घासण्यापूर्वी तूप घ्या.

pixa bay

सकाळी उठल्यावर चार चमचे शुद्ध तूप घ्या. 

pixa bay

गरम पाण्याच्या दोन चमचे तुप टाकून घ्या.

चयापचय दर वाढवते

नको असलेली चरबी कमी करते

रक्तप्रवाह नियमित होईल

त्वचा तेजस्वी होते 

मेंदूच्या पेशी सक्रिय करते.

गणपतीची पूजा करताना करू नका ‘या’ चुका; होईल कोप!