रिकाम्या पोटी एक चमचा तूप खाण्याचे फायदे

pixabay

By Hiral Shriram Gawande
Apr 11, 2024

Hindustan Times
Marathi

दात घासल्यानंतर किंवा दात घासण्यापूर्वी घ्या.

pixabay

सकाळी उठल्यावर १ चमचा शुद्ध तूप घ्या.

pixabay

गरम पाण्यासोबत तूप घ्या

चयापचय दर वाढवते

नको असलेली चरबी कमी करते

रक्तप्रवाह नियमित होईल

त्वचा तेजस्वी होते

सांधेदुखी आणि संधिवाताच्या वेदनांपासून आराम मिळतो.

मेंदूच्या पेशी सक्रिय करते

उन्हामुळे आयफोन जास्त गरम होतोय? मग 'या' टीप्स करा फॉलो!