सकाळी कोमट पाणी पिण्याचे फायदे!
By
Aiman Jahangir Desai
Jan 25, 2025
Hindustan Times
Marathi
हिवाळ्याच्या दिवसात, जर तुम्ही सकाळी एक ग्लास गरम किंवा कोमट पाणी प्यायले तर त्याचे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात.
घशातील खवखव दूर होते.
वजन कमी करण्यास उपयुक्त.
पचनक्रिया सुधारते.
त्वचेची पोत सुधारते
रोगप्रतिकारक शक्ती वाढते
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा