थंड पाण्याच्या आंघोळीचे फायदे

By Tejashree Tanaji Gaikwad
Mar 31, 2024

Hindustan Times
Marathi

रक्ताभिसरण आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते

व्यायामानंतर स्नायूंना आराम मिळतो

मानसिक शांतता देते 

त्वचा आणि केसांचे आरोग्य सुधारते

मेटॅबॉलिझम आणि वजन कमी करण्यास मदत करते

मूड सुधारतो आणि तणाव कमी होतो.

झोप सुधारते

स्प्लिट एंडची समस्या दूर करण्यासाठी घरगुती हेअर मास्क

freepik