उन्हाळ्यात थंड पाण्याने अंघोळ का करावी?

By Aarti Vilas Borade
Mar 27, 2024

Hindustan Times
Marathi

थंड पाण्याच्या तापमानाने शरीरातील रक्तवाहिन्यांमधून रक्त योग्य प्रकारे सर्क्यूलेट होते

पांढऱ्या रक्त पेशींचे प्रमाण वाढवण्यासाठी थंड पाण्याने अंघोळ करतात

पांढऱ्या पेशी वाढल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते

थंड पाण्याने सूज कमी होते

ताण कमी करण्यास देखील थंड पाणी उपयोगी पडते

शरीराचे तापमान योग्य ठेवण्यासाठी थंड पाण्याचा वापर केला जातो

थंड पाण्याने अंघोळ केल्यामुळे चांगली झोप येते

हनुमान चालीसा नक्की कोणत्या वेळी वाचावी?