बीट रूट ज्यूस पिण्याचे फायदे माहिती आहेत का?

By Aarti Vilas Borade
Apr 22, 2024

Hindustan Times
Marathi

कमी रक्तदाब असलेल्या लोकांना बीट रुट ज्यूसने अनेक फायदे होतात

बीट रुट ज्यूस कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते

स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी बीट रुट ज्यूसचा वापर केला जातो

वजन स्टेबल ठेवण्यासाठी देखील बीट रुट ज्यूस पिण्याचा सल्ला दिला जातो

यकृतातील फॅटी डिपॉझिटचे प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करते

केमोथेरपी दरम्यान बीट रुट ज्यूस घेण्याचा सल्ला दिला जातो

बीट रूट ज्यूस ताकदत वाढवण्यास मदत करते

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान