केस गळती थांबेना? मग हे एकदा करून पाहा!

By Ashwjeet Jagtap
Feb 07, 2025

Hindustan Times
Marathi

केळीच्या सालींमध्ये पोटॅशियम, व्हिटॅमिन्स, अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे केसांना पोषक ठरतात.

केळीच्या सालीची पेस्ट केसांना लावल्याने कोंडा कमी होतो आणि केस मऊ देखील होतात.

केळीच्या सालीची पेस्ट बनवून केसांना लावल्याने केसगळती मोठ्या प्रमाणात कमी होते.

केळीची साल वापरल्याने केसांना चमक येते. याशिवाय, केस मजबूत होतात.

केळीच्या सालीचा रस आणि खोबरेल तेल यांचे मिश्रण करून लावल्यास केसांसंबंधित अनेक समस्या दूर होतात.

केळीची साल केसांना लावताना फक्त ताजी सालचा वापर करावा.

केळाच्या सालचा नियमित वापराने केसगळती कमी होते. केस दाट होतात.

ही माहिती कॉमन सेन्सवर आधारित आहे. केसांची काळजी घेण्यासाठी कोणताही घटक वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यायला विसरू नका.

आरोग्यासाठी फायदे

दररोज नारळ पाणी पिण्याचे ७ आरोग्यदायी फायदे 

PEXELS