त्वचेवर जायफळ लावण्याचे फायदे

Unsplash

By Hiral Shriram Gawande
Aug 01, 2024

Hindustan Times
Marathi

जायफळ एक नैसर्गिक एक्सफोलिएंट आहे. हे चेहऱ्यावरील डेड स्किन सेल्स काढून टाकते आणि त्वचा निरोगी बनवते. तुमच्या चेहऱ्यावर जायफळ लावण्याचे फायदे पहा.

pixabay

चमकदार त्वचेसाठी जायफळाचे अनेक फायदे आहेत. जायफळ चेहऱ्यावर चंदनासारखे लावल्याने अनेक फायदे होतात. जायफळ उगाळल्याने त्याची पेस्ट मिळते. किंवा जायफळ बारीक करून ते पाण्यात मिसळून चेहऱ्यावर लावू शकता.

Unsplash

जायफळमुळे मुरुमांची समस्या कमी होते. जायफळाचे मलम आठवड्यातून किमान एकदा तरी मुरुमांवर लावल्याने हा त्रास हळूहळू कमी होईल.

pixabay

मॉइश्चरायझरसारखे काम करते. त्वचा कोरडी आणि निर्जीव वाटत असल्यास जायफळ बाम लावा.

pixabay

त्वचा तरुण ठेवते. जायफळ खाल्ल्याने त्वचेवर सुरकुत्या आणि रेषा यांसारख्या समस्या हळूहळू कमी होतील.

pixabay

जायफळाचे तेल लावल्याने त्वचेच्या मृत पेशी निघून जातात. त्वचा निरोगी होते.

pixabay

जायफळ मलम त्वचेची जळजळ आणि पुरळ दूर करण्यासाठी वापरले जाऊ शकते. ते त्वचा थंड आणि मऊ करते.

pixabay

जसप्रीत बुमराहचा खास पराक्रम