आहारात तीळ समाविष्ट करण्याचे फायदे!

pixabay

By Hiral Shriram Gawande
Aug 14, 2024

Hindustan Times
Marathi

तीळ दोन रंगात उपलब्ध आहे

pixabay

पांढऱ्या तीळात भरपूर लोह असते.

pixabay

काळ्या तीळात कॅल्शियम भरपूर असते.

pixabay

आहारात तिळाचा समावेश करण्याचे फायदे पाहूया.

pixabay

त्वचेची चमक वाढवते

pixabay

हाडे मजबूत करते

pixabay

ऊर्जा देते

pixabay

शरीराचे वजन वाढण्यास मदत होते

pixabay

मेंदू आणि मज्जातंतूंवरील ताण कमी होतो

pixabay

मन शांत होण्यास मदत होते

pixabay

मूत्रमार्गात स्टोन तयार होण्यास प्रतिबंध करते

pixabay

रोज बदाम खाण्याचे आहेत ‘६’ मोठे फायदे!

pixabay