दररोज जेवल्यानंतर १० मिनिटे का चालावे?
pixa bay
By
Aarti Vilas Borade
May 21, 2024
Hindustan Times
Marathi
डॉक्टर अनेकदा जेवल्यानंतर १० मिनिटे चालण्याचा सल्ला देतात. काय आहे त्याचा फायदा जाणून घेऊया
pixa bay
जेवल्यानंतर दररोज १० मिनिटे हळू चालावे
pixa bay
जेवणानंतर थोडे चालणे तुमच्या पचनक्रियेसाठी चांगले असते
pixa bay
चालल्यामुळे पचन चांगले होते. पोट फुगणे आणि बद्धकोष्टता हे शारीरिक आजार कमी होतात
pixa bay
चालल्याने रक्तातील साखरेची पातळी कमी होण्यास मदत होते
pixa bay
जेवणानंतर चालल्याने कॅलेरी कमी होतात. तसेच वजन कमी होण्यास मदत होते
pixa bay
१० मिनिटे चालल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो
pixa bay
१०८ मेगापिक्सेल कॅमेरा असलेल्या फोनवर मोठी सूट
पुढील स्टोरी क्लिक करा