कलिंगड खाण्याचे काय आहेत फायदे?

Pexels

By Aarti Vilas Borade
May 22, 2024

Hindustan Times
Marathi

कलिंगड खाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते

Pexels

शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास कलिंगड मदत करते

कलिंगडमध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी यासह विविध पोषक घटक असतात

Pexels

कलिंगडमध्ये मोठ्या प्रमाणावर फायबर असतात

Pexels

कलिंगड शरीरातील कोर्टिसोलची पातळी वाढवते

Pexels

कलिंगड खाल्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते

Pexels

सकाळी उठल्यावर कलिंगड खाल्याने शरीराला अनेक फायदे होतात

Pexels

मात्र, काही लोकांसाठी कलिंगड सकाळी खाणे हानिकारक ठरु शकते

Pexels

डिलिव्हरीनंतर खायला पौष्टिक पंजिरीची रेसिपी!