पालक खाण्याचे फायदे माहिती आहेत का?

By Aarti Vilas Borade
Jun 03, 2024

Hindustan Times
Marathi

पालक खाल्ल्याने प्रतिकारशक्ती वाढते

दृष्टी वाढते सेवनाने दृष्टी वाढण्यास मदत होते

हाडे मजबूत होण्यासाठी पालकचे सेवन केले जाते

रक्तदाब स्थिर ठेवण्यासाठी पालक खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी देखील पालक खाल्ला जातो

पालक खाल्ल्याने मेंदूचा विकास होतो

पालक रक्त शुद्ध करण्यास मदत करते

गुरुवारच्या दिवशी आवर्जून दान कराव्यात ‘या’ गोष्टी!