मका खाण्याचे काय आहेत फायदे?

Pexels

By Aarti Vilas Borade
Apr 08, 2024

Hindustan Times
Marathi

मका खाल्याने दृष्टी सुधारते 

Pexels

त्वचेला चमक आणण्यासाठी मका खाल्ला जातो

Pexels

हृदयाच्या आजारांवर मका गुणकारी आहे

Pexels

मक्यामध्ये फॅटचे प्रमाण कमी असते

Pexels

मक्यामुळे मधुमेह होण्याचा धोका कमी होतो

Pexels

मक्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि प्रथिने मुबलक प्रमाणात असतात ज्यामुळे नैराश्यावर मात करता येते

Pexels

एक ग्रॅम मक्यामध्ये ३६५ कॅलरीज असतात

Pexels

मक्यामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि चरबीचे प्रमाण कमी असते

Pexels

हार्मोनल असंतुलन सुधारणारे  ‘हे’ पदार्थ माहितीयत?