त्वचेसाठी हळद फायदेशीर म्हटली जाते. उन्हाळ्यात हळद त्वचेवर वापरल्याने कोणते फायदे होतात ते जाणून घ्या.