रणबीर-आलियाचे सुंदर रोमँटिक फोटो!
By
Harshada Bhirvandekar
Jan 18, 2025
Hindustan Times
Marathi
बॉलिवूडचं पॉवर कपल म्हणजेच रणबीर कपूर आणि आलिया भट यांचे लाखो चाहते आहे.
रणबीर आणि आलिया २०१८मध्ये 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाच्या सेटवर भेटले आणि तिथेच त्यांच्या लव्हस्टोरीची सुरुवात झाली.
या दोघांनीही आपलं नातं नेहमीच मीडियापासून लपवून ठेवलं होतं.
आलिया आणि रणबीर यांनी एप्रिल २०२२मध्ये एका खाजगी समारंभात लग्न केले.
दोघांनीही लग्नानंतर लगेच आपल्या पहिल्या मुलीचे स्वागत केले. २०२२ मध्ये त्यांच्या मुलीचा जन्म झाला.
त्यांची मुलगी राहाकपूर लोकप्रिय स्टार किड्स पैकी एक आहे.
आपल्या फॅशन सेन्समुळे आलिया आणि रणबीर ही जोडी नेहमीचचर्चेत असते.
दोघेही स्टार आपल्या करिअरमध्ये यशस्वी आहेत. दोघांनीही अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!
pixabay
पुढील स्टोरी क्लिक करा