अभिनेत्रीही अन् खासदारही, पाहा नुसरतच्या नखरेल अदा..

Instagram

By Shrikant Ashok Londhe
May 14, 2024

Hindustan Times
Marathi

नुसरत जहां एक भारतीय अभिनेत्री व राजकीय नेत्या आहेत. 

नुसरतचा जन्म ८ जानेवारी १९९० मध्ये झाला असून ती मुख्यत्वे बंगाली चित्रपटात काम करते.

नुसरत तृणमूल काँग्रेसची खासदार असून बशीरहाट मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करते.

जहाँने २०१० मध्ये ब्युटी कॉन्टेस्ट "फेयर वन मिस कोलकाता" जिंकल्यानंतर  मॉडेलिंगला सुरुवात केली.

३३ वर्षाच्या या अभिनेत्रीची लाइफस्टाइल आणि पर्सनल रिलेशनची मीडियात खूप चर्चा होत असते.

वेस्टर्न आउटफिट परिधान करून नुसरत संसदेत गेली होती. त्यावर राजकीय नेत्यांसोबत अनेकांनी तिला ट्रोल केले होते.

बंगाली अभिनेत्री नुसरत जहां खासदार बनल्यापासून अनेक वादात तिचे नाव जोडले गेले.

खासदार बनल्यानंतर काही महिन्यातच  नुसरत जहांने बिजनेसमन निखिल जैन याच्याशी लग्न केले.

ऑगस्ट २०२१ मध्ये  नुसरतने एका मुलाला जन्म दिला. त्याचे फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay