IAS अधिकारी की मॉडेल? इतकी ग्लॅमरस अन् सुंदर 

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jul 09, 2024

Hindustan Times
Marathi

प्रियंका गोयल दिल्लीची रहिवाशी आहे.

तिने पीतमपुरा येथील महाराजा अग्रसेन मॉडल स्कूलमधून १२ वी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे.

त्यानंतर दिल्ली विद्यापीठाच्या केशव महाविद्यालयातून कॉमर्सची पदवी घेतली.

पदवी घेतल्यानंतर तिने युपीएससी परीक्षांची तयारी सुरू केली.

सहाव्या प्रयत्नात तिने यूपीएससी क्रॅक केली.

प्रियंकाने लोक प्रशासन हा विषय परीक्षेसाठी निवडला होता.

तिने एका मुलाखतीत सांगितले की, युपीएससी परीक्षेचा प्रवास तिच्यासाठी खूपच आव्हानात्मक होता.

तिला या परीक्षेत यश मिळेल, याचीही शाश्वती नव्हती.

पहिल्या प्रयत्नात ती पूर्व परीक्षाही उत्तीर्ण झाली नव्हती.

ही फळं त्वचेला देतात चमक

Pexels