होळीसाठी बच्चन कुटुंबीय आले एकत्र!

By Aarti Vilas Borade
Mar 25, 2024

Hindustan Times
Marathi

गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबीयांमध्ये वाद सुरु असल्याचे म्हटले जात होते

पण आता होळीच्या निमित्ताने संपूर्ण बच्चन कुटुंबीय एकत्र आल्याचे दिसत आहेत

अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेलीने होळी साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत

या फोटोंमध्ये ऐश्वर्या राय ही जलसा बंगल्यावर आल्याचे दिसत आहे

तसेच अभिषेक बच्चन देखील दिसत आहे

नव्याने होळीचे फोटो शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे

ऐश्वर्याला बच्चन कुटुंबीयांसोबत पाहून नेटकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे

दररोज १ तास चालण्याचे फायदे पहा!

Pexels