Baby Names: लाडक्या लेकीसाठी निवडा सुंदर नावे!

By Aiman Jahangir Desai
Dec 18, 2024

Hindustan Times
Marathi

घरात मुलगी जन्माला आली की सगळीकडे जल्लोषाचे वातावरण निर्माण होते.

सर्वात जास्त चर्चा असते ती म्हणजे मुलीचं नाव काय ठेवायचं. 

त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला काही सुंदर नावे सुचवणार आहोत. 

ईशानी- या नावाचा अर्थ भगवान शिवाची पत्नी आहे.

इशिता- या नावाचा अर्थ सर्वांच्याच आवडीचा आहे.

जागृति- या नावाचा अर्थ जो कोणी दक्षता आणतो.

आध्या-या नावाचा अर्थ शक्ती आहे.

अभिषा-या नावाचा अर्थ जोडीदार आहे.

पूर्वमुखी घर असेल तर या गोष्टींची घ्या विशेष काळजी