पाथिरानाचं कुटुंब धोनीच्या भेटीला

MATHEESHA PATHIRANA IG

पाथिरानाचं कुटुंब धोनीच्या भेटीला

By Rohit Bibhishan Jetnavare
May 26 2023

Hindustan Times
Marathi

चेन्नई सुपर किंग्स हा IPL 2023 च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

MATHEESHA PATHIRANA IG

धोनीच्या सीएसकेला फायनलमध्ये पोहोचवण्यात मथीषा पाथिरानाचा  सिंहाचा वाटा आहे. 

MATHEESHA PATHIRANA IG

पाथिरानाने IPL 2023 मध्ये ११ सामन्यांंत १७ बळी घेतले आहेत. डेथ ओव्हर्समध्ये त्याने १६ विकेट घेतल्या आहेत.

MATHEESHA PATHIRANA IG

आयपीएल फायनलसाठी मथिषा पाथिरानाचे कुटूंब भारतात आले आहे. 

MATHEESHA PATHIRANA IG

पाथिरानाच्या कुटुंबाने महेंद्र सिंह धोनीची भेट घेतली. या चेन्नईच्या लीला पॅलेस हॉटेलात ही भेट झाली. 

MATHEESHA PATHIRANA IG

पाथिरानाची बहीण विशुका पाथिराना हिने या भेटीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

MATHEESHA PATHIRANA IG

फोटो पोस्ट करताना तिने लिहिले की, “आता आम्हाला खात्री आहे की मल्ली सुरक्षित हातात आहे. 

MATHEESHA PATHIRANA IG

थालाने मला सांगितले आहे की, 'तुला मथिशाबद्दल काळजी करण्याची गरज नाही, मी नेहमीच त्याच्यासोबत आहे'. 

MATHEESHA PATHIRANA IG

विशुका पाथिराने पुढे लिहिले की, " धोनीच्या भेटीचे क्षण माझ्यासाठी स्वप्नासारखे होते'.

MATHEESHA PATHIRANA IG

धोनीने पाथीरानाचा उत्तम वापर केला. संघाला जेव्हा जेव्हा विकेटची गरज भासली तेव्हा पाथिरानाने संघाला मदत केली.  

MATHEESHA PATHIRANA IG