वामिका गब्बीने फ्लॉन्ट केली फिगर, तापवलं इंटरनेट

By Shrikant Ashok Londhe
Dec 22, 2024

Hindustan Times
Marathi

वामिका गब्बीने कमी काळात आपल्या दमदार अभिनयाने लोकांची मने जिंकली आहेत.

अभिनयासोबतच आपल्या सौंदर्याने व हॉटनेसमुळे वामिका नेहमी चर्चेत असते.

वामिका गब्बी सोशल मीडियावर सक्रीय असते व आपले वेगवेगळ्या लुकमधील फोटो शेअर करत असते.

वामिका गब्बी आपल्या फॅशन आणि स्टाइलमुळे सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.

बॉलीवुड एक्ट्रेस वामिका गब्बीने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केले आहे. 

वामिकाने हिंदीसह पंजाबी, मळयालम, तामिळ आणि तेलुगू चित्रपटात काम केले आहे.

चंडीगडमध्ये राहणारी पंजाबी एक्ट्रेस वामिकाने आपल्या करिअर सुरुवात २००७ मध्ये ‘जब वी मेट’ चित्रपटातून केली होती. 

वामिका सध्या आपली आगामी फिल्म बेबी जॉनमुळे चर्चेत आहे. यामध्ये तिच्यासोबत कीर्ती सुरेश व वरुण धवनही आहेत.

वामिकाने ‘मॉडर्न लव: मुंबई’ आणि ‘जुबली’ आदि वेब सीरीज तसेच ‘खुफिया’ चित्रपटात काम केले आहे. 

अ‍ॅमेझॉनवर सार्ट टीव्ही अर्ध्या किंमतीत उपलब्ध

Pexels