लग्नाचे संकेत? नवरीसारखी नटली ‘बबिता जी’!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 31, 2024

Hindustan Times
Marathi

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'बबिता जी' सध्या प्रचंड चर्चेत आहे.

Photo: Instagram

'बबिता जी' हे पात्र साकारणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे.

Photo: Instagram

साखरपुड्याच्या चर्चेदरम्यान आता अभिनेत्री मुनमुन दत्ता हिने सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Photo: Instagram

नववधू प्रमाणे नटलेल्या रुपात मुनमुन दत्ता हिने एक फोटोशूट केले आहे.

Photo: Instagram

या नव्या फोटोशूटमधील काही भन्नाट आणि सुंदर फोटो मुनमुनने शेअर केले आहेत.

Photo: Instagram

लाल रंगाचा ब्रायडल लेहंगा चोली परिधान करून तिने हे सुंदर फोटोशूट केले आहे.

Photo: Instagram

या लाल लेहंगा चोलीसोबत तिने शूज पाधान केले आहेत. तर, भरजरी दागिने देखील घातले आहेत.

Photo: Instagram

तिच्या या फोटोंमुळे आता बबिता जी खऱ्या आयुष्यात लग्न बंधनात अडकणार का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे.

Photo: Instagram

टरबूज खाण्याचे फायदे