अवघ्या २१ व्या वर्षी अभिनेत्रीने खरेदी केले नवे घर

By Aarti Vilas Borade
Feb 11, 2024

Hindustan Times
Marathi

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अनुष्का सेन ओळखली जाते

‘बालवीर’ या मालिकेतून ती घराघरात पोहोचेली

अनुष्का सेनचा चाहता वर्ग मोठा आहे

सोशल मीडियावर तिचे ३९ मिलियन फॉलोअर्स आहेत

वयाच्या २१व्या वर्षी अनुष्काने नवे घर खरेदी केले आहे

मुंबईतील घराचे तिने फोटो शेअर केले आहेत

हे फोटो शेअर करत “अखेर स्वप्न पूर्ण झालं…सेन कुटुंबीयांचं नवीन घर” असे कॅप्शन दिले आहे

सुपारीच्या पानांचे फायदे