स्मार्ट टीव्ही साफ करताना करू नका ही चूक!

By Hiral Shriram Gawande
Apr 30, 2024

Hindustan Times
Marathi

आधुनिक स्मार्ट टीव्ही स्क्रीन साफ ​​करणे हे अनेकांसाठी आव्हानात्मक काम आहे

काही लोकांना साफसफाई करताना झालेल्या चुकांचा पश्चाताप होतो.

टीव्ही स्क्रीन योग्य प्रकारे कशी स्वच्छ करावी ते पाहूया.

स्क्रीन क्लिनर किंवा लिक्विड थेट टीव्ही स्क्रीनवर स्प्रे करू नका.

थेट स्प्रे केल्यास लिक्विड टीव्हीच्या खुल्या भागांमध्ये जाईल.

असे केल्याने टीव्ही डिस्प्ले खराब होईल.

त्यामुळे मायक्रोफायबर कापडाने टीव्ही स्वच्छ करा.

थोड्या स्क्रीन क्लीनरने कापड स्वच्छ करा.

टिश्यू पेपर किंवा जाड टॉवेलने साफ केल्याने टीव्ही डिस्प्ले स्क्रॅच होऊ शकतो.

प्रियजनांना मिठी मारण्याचे भन्नाट फायदे!

pixabay