अवनीत कौरने डीप नेक ड्रेसमध्ये फ्लॉन्ट केली हॉट फिगर
Instagram
By
Shrikant Ashok Londhe
Jul 22, 2024
Hindustan Times
Marathi
अभिनेत्री अवनीत कौर व्हेकेशनवर असून तिने आपले फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहे आहेत.
अवनीत कौर सध्या इटलीमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे.
अवनीत समुद्रकिनारी पोज देत असून तिच्या बॅकग्राउंडला इटलीमधील एक शहरही दिसत आहे.
अभिनेत्री व्हाइट कलरच्या कटआउट डिटेल्स वाली डीप नेक ड्रेस परिधान करत किलर पोज देत आहे.
डीपनेक डॉपसोबत गोल्डन ज्वेलरीमध्ये अवनीत खुपच आकर्षक दिसत आहे.
फोटो शेअर करताना अवनीत कौरने त्याला कॅप्शन दिले आहे की, इटालियन समर, त्याचबरोबर काही इमोजीही शेअर केले आहेत.
अवनीतने आपल्या या लुकला डोक्यावर स्कार्फ, शेड्स, इअररिंग्स, रिंग्स, बॅग, गळयात लाल गुलाबाचे नेकपीस, गोल्ड नेक चेन आणि हील्ससह एक्सेसराइज केले आहे.
अवनीत कौर खुपच स्टायलिश दिसत असून तिच्या किलर अदा दाखवत आहे.
सैफ अली खान डिस्चार्जनंतर फिट अँड फाईन, नवाबासारखी एंट्री
पुढील स्टोरी क्लिक करा