उफ्फ्फ तेरी अदा... अवनीतचा अंदाज बघाच!

Photo: Instagram

By Harshada Bhirvandekar
Mar 16, 2024

Hindustan Times
Marathi

टीव्ही आणि बॉलिवूड विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Photo: Instagram

अवनीत कौर अनेकदा तिच्या हॉट लूकने इंटरनेटवर आग लावताना दिसते. 

Photo: Instagram

यावेळी अवनीत एक साधा सूट घालून फोटोशूट करताना दिसली आहे.

Photo: Instagram

या फोटोंमधील अवनीत कौरचा पारंपारिक लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Photo: Instagram

या फोटोंमध्ये अवनीत कौरचे स्माईल आणि चेहऱ्यावरील चमक चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.

Photo: Instagram

अवनीतने फोटो शेअर करताना त्यांना ‘लगन लागी रे’ असे कॅप्शन दिले आहे.

Photo: Instagram

अवनीतच्या या फोटोंवर तिचे लाखो चाहते कमेंट करताना दिसत आहेत.

Photo: Instagram

स्मोकी मेकअप आणि मोकळ्या केस.. या लूकमध्ये अवनीत कौर सुंदर दिसत आहे. 

Photo: Instagram

अवनीत कौरचा हा एथनिक लूक तुम्हाला कसा वाटला?

Photo: Instagram

गुलाबी साडीत अभिनेत्रीने फ्लॉन्ट केले बॉडी कर्व्ह, फॅन्स बेभान