उफ्फ! अवनीत कौरचा ब्लॅक बॉडीकॉन गाउनमध्ये रेड कार्पेटवर जलवा

Instagram

By Shrikant Ashok Londhe
Jan 31, 2024

Hindustan Times
Marathi

अभिनेत्री अवनीत कौर आपल्या सौंदर्याने व मादक अदांनी तरुणांमध्ये खुप प्रसिद्ध आहे.

अवनीतचा रेड कार्पेटवरील लुक खुपच व्हायरल होत आहे. त्यामध्ये ती खुपच हॉट दिसत आहे.

फिल्मफेअर अवार्ड कार्यक्रमात ब्लॅक डीपनेक गाऊनमध्ये अवनीतने सर्वांचे लक्ष वेधले.

हे फोटो शेअर करताना अवनीतने याला कॅप्शन दिले आहे-फिल्मफेअर #2024 तसेच काही इमोजी शेअर केले आहेत.

अवनीतने ब्लॅक कलरचा गाऊन परिधान केला असून त्यामध्ये ती खूपच बोल्ड दिसत आहे.

या फोटोंमध्ये अवनीत साइड पोझ देताना दिसत आहे.

डीपनेक बॉडीकॉन गाऊनमध्ये अवनीत आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

अवनीत केवळ २१ वर्षांची असून टीव्ही इंडस्टीमधील तरुण अभिनेत्रींपैकी एक आहे.

एथनिक असो की वेस्टर्न प्रत्येक लुकमध्ये अवनीत कमालीची सुंदर दिसते.

फ्रीजमध्ये अन्न जास्त काळ ताजे राहण्यासाठी टिप्स